1 रुपयात पिक विमा भरण्याची शेवटची तारीख | Pik Vima yojana 2024 Last Date Required Documents List Crop Insurance Last Date

1 रुपयात पिक विमा भरण्याची शेवटची तारीख 1 रुपयात पिक विमा योजना म्हणजे काय ? ( Pik Vima Yojana 2024)

शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत एक रुपयात पिक विमा भरण्याबद्दलची माहिती. विमा भरायचा कसा त्याचा क्रॉप इन्शुरन्स चेक करायचा कसा स्टेटस चेक करायचं कसं याबद्दल पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तसेच पिक विमा बद्दल सोप्या भाषेमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यावरती जास्त पाऊस पडणे, कमी पाऊस पडणे, पिकाला रोप लागणे, असे कारणामुळे पिकाचे नुकसान होते. त्यामुळे विमा भेटणे खूप महत्त्वाचे असते.

एक रुपयात पिक विमा योजना या योजनेअंतर्गत 2024 च्या खरीप हंगामासाठी पिक विमा भरायला सुरुवात झालेली आहे शेतकरी 16 जून 2024 पासून 15 जुलै 2024 पर्यंत आपल्या पिकांचा विमा भरू शकतात 15 जुलै नंतर मुदतवाड दिली जाऊ शकते की नाही हे मात्र आपण नक्की सांगू शकत नाही पूर्णपणे डीपी असते समोरच्या गव्हर्मेंट च्या नियमावर. भारतातील पहिले राष्ट्रीय कृषी धोरण दोन जुलै 2000 मध्ये जाहीर करण्यात आलेला होता

1 रुपयात पिक विमा भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे? (Pik vima yojana 2024 required documents list marathi)

शेतकऱ्यांसाठी हा उद्देश ठेवून भारत सरकारने ही योजना चालू केली. त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी कोण कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे.
१) 7/12 उतारा
२)8 अ उतारा
३) पिक पेरा घोषणापत्र
४) आधार कार्ड
५) बँक पासबुक झेरॉक्स
६) चालू मोबाईल नंबर
या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत.

तसेच पीक विमा फॉर्म स्टेटस चेक कसा करायचा याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

पीक विमा भरण्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट:-

1 रुपयात पिक विमा फॉर्म स्टेटस (Status) कसे चेक करायचे? (How to check pik vima status)

१) सगळ्यात पहिले तुमच्याकडे असलेली पावती नंबर डायल करायचा आणि pmfby.gov.in या वेबसाईटवर जाऊन क्रॉप लॉस वर क्लिक करायचं ठीक आहे. २) वेबसाईट ओपन झाले त्या ठिकाणी कंपनीचे नंबर येथील त्यामध्ये तुमच्या कंपनीचा निवड करून तुम्ही कॉल करू शकता.
३) त्यानंतर पॉप-अप ओपन होईल त्यातून नंबर नोट करून घ्या.
४) त्यानंतर आपले नाव आहे आपलिकेशन टाकायचं ज्या पिकासाठी क्लेम केले आहे त्या पिकाच्या क्लेम आयडी टाकायचं त्यानंतर तिथे माहिती येईल.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्टेटस चेक करू शकता.

एक रुपयात पिक विमा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख शेतकरी बंधूंनो आणि कारणामुळे पिकाचे नुकसान होते त्यामुळे शेतकरी अडचणीत येतो आणि आर्थिक गोष्ट कमी पडतील त्यासाठी ही योजना चालू करण्यात आली आहे एक रुपयात पिक विमा कसा काढून मिळणार आहे आणि पीक विमा फॉर्म भरण्यासाठी एक महिन्याची मुदत असते कारण प्रत्येक आम्हाला हंगामात त्या पिकासाठी फॉर्म भरावा लागतो.

1 रुपयात पिक विमा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख (Pik Vima Yojana 2024 last date)

महाराष्ट्रात पिक विमा दावा कसा करायचा शेतकरी बंधूंसाठी कॉल नंबर आहे 1800 266 0700 त्याच्यावरती कॉल करायचा स्थानिक कार्यालय संबंधित स्थानिक कृषी विभाग व जिल्हाधिकारी माहिती मध्ये संरक्षण क्रमांक विमा एकरी क्षेत्रातील तपशील घेणे आवश्यक राहील. 1 रुपयात पिक विमा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख.
त्यानंतर आहे मोफत पिक विमा म्हणजे काय प्रधानमंत्री पिक विमा योजना क्रॉप इन्शुरन्स म्हणजे ज्या शेतकऱ्याचं नैसर्गिक नुकसान झालेले पिकाचे नुकसान झालेले त्यांच्या पिकांची भरपाई आर्थिक स्वरूपात देणे म्हणजे हा उद्देश आहे.
पिक विमा ची प्रक्रिया काय आहे पिक विमा ची प्रक्रिया करण्यासाठी बँक तहसील कृषीचे ऑफिस असतात कार्यालय विमा कंपनी द्वारे केले जाते पीक नुकसानीचे मूल्यमापन करण्यासाठी कृषी अधिकारी येऊन आपले संरक्षणाची नियुक्ती करतात सुचित केल्यानंतर पंधरा दिवसाच्या दहावी निकाल वाढतो .

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेसाठी कोण पात्र आहे शेती स्वतः मालकीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे तसेच भाड्याने जमीन घेतलेल्या आवश्यकता आहे .

पीक विमा फॉर्म असा भरा लवकर

पिक विमा २०२४ शेवट तारीख, कोणकोणते कागदपत्रे लागतील याबद्दल माहिती

शेतकऱ्यांना विमा संरक्षणासाठी अर्ज केलेला असावा तो कमीत कमी पेरणीच्या हंगामात सुरू दोन आठवड्याचे आता असावा ठीक आहे पिक विमा हप्ता एक रुपये भरले बाकी रक्कम कोण भरेल व पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना एक रुपये हप्ता भरावे लागणार आहे.
त्यानंतर उर्वरित रक्कम सरकार करणार आहे या प्रकारची माहिती आपण जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो एक विमा एक रुपयात पिक विमा भरून आपण लवकरात लवकर भरून घ्यावा कारण आपलं जे नुकसान भरपाई झालेले असते ते सरकार विमा द्वारे आपल्याला देऊन.

या आर्टिकल मध्ये आपण प्रॉपर माहिती घेऊन एक रुपयात पिक विमा भरून घेऊ शकता त्यासाठी ही आर्टिकल एकदा प्रॉपर वाचावे ऑफिशियल लिंक वरती जाऊन आपण वेबसाईट वरती फॉर्म भरू शकता आणि त्यानुसार तुम्ही एक रुपये पीक विमा साठी अप्लाय करू शकता शेतकरी बांधवांना माहिती खूप महत्त्वाची आहे आणि ती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना आणि ओळखीच्या व्यक्तींसोबत व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वरती या आर्टिकल ची लिंक शेअर करा धन्यवादहि माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद .

Leave a Comment